“आचार्य विद्या विकास पॅनल” चा शेंदुर्णी येथील काशीविश्वेश्वर मंदिर येथे नारळ फोडून प्रचार सुरु…

 प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर –  नुकतीच धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन २०२३ – २०२८ ही दि.३१/१२/२०२३ रविवार रोजी होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत संस्थेचे चेअरमन मा.श्री.संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वात “आचार्य विद्या विकास पॅनल” ची स्थापना झालेली आहे. या पॅनलचा प्रचार नारळ शेंदुर्णी येथील काशीविश्वेश्वर (विजदेवळी) … Continue reading “आचार्य विद्या विकास पॅनल” चा शेंदुर्णी येथील काशीविश्वेश्वर मंदिर येथे नारळ फोडून प्रचार सुरु…